Ravi Rana l मी फरार नाही, लवकरच अमरावतीत येणार- रवी राणा | Sakal Media <br /><br />अमरावती आयुक्तांवर चे शाई फेकण्यात आली त्यामध्ये माझा कुठल्या प्रकारचा सहभाग नसून त्या दिवशी देखील मी दिल्लीला होतो, मुख्यमंत्र्यांचा व पालकमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव असल्यावकारणाने माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही महत्त्वाच्या कामानिमित्त मी दिल्लीला आलो असून फरार नाही आहे मी पूर्णपणे पोलिसांना सहकार्य करायला तयार आहे. मी अमरावतीत येणार आहोत अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. <br /><br />